शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

Arshad Nadeem-Neeraj Chopra: पाकिस्ताच्या अर्शद नदीमने केली जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा, भारताच्या 'गोल्डनबॉय' समोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:35 IST

Arshad Nadeem Neeraj Chopra: पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. त्यानंतर आता त्याने जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा केली आहे.

Arshad Nadeem Neeraj Chopra:पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अर्शदने भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या एक पाऊल पुढे जात 90 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकून सुवर्ण पदकावर नाव कोरले. नीरजला आतापर्यंत 89.94 मीटरपेक्षा जास्त लांब भालाफेक करता आला नाही.

अर्शद नदीमने दुखापतग्रस्त असतानाही 90.18 मीटर भालाफेक करून राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर नीरजचे स्वप्न 90 मीटर भालाफेक करण्याचे आहे. मात्र नदीमने एका वक्तव्याने नीरजसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. नदीमने एका निवेदनात म्हटले की, तो राष्ट्रकुलमध्ये 95 मीटर भाला फेकण्याचा विचार करत होता, परंतु दुखापतीमुळे तेवढा लांब भाला फेकू शकला नाही.

नीरजला करावी लागेल तगडी तयारी विशेष म्हणजे, नदीमचे नवे लक्ष्य विश्वविक्रम मोडण्याचे आहे. भाला फेकण्यात जागतिक विक्रम जर्मनीच्या Jan ELEZNÝ च्या नावावर आहेय त्याने 25 मे 1996 रोजी 98.48 मीटर लांब भाला फेकला होता. नदीमने सांगितले की तो जागतिक विक्रम (98.48 मीटर) मोडण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेईल. त्याच्या या घोषणेनंतर नीरज चोप्रासाठी टेन्शन वाढले आहे. आता नीरजला भविष्यात मोठ्या स्पर्धेत नदीमचे तगडे आव्हान मिळणार आहे. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाPakistanपाकिस्तान