शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आनंद-दुबोव्ह लढत बरोबरीत सुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 03:44 IST

पाच वेळेसचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा दानिल दुबोव्ह यांच्यातील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली.

विज्क आन जी : पाच वेळेसचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा दानिल दुबोव्ह यांच्यातील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. आनंद पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना फार काही करू शकला नाही. तो ४.५ गुणांसह दहाव्या स्थानी आहे.अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने इराणच्या अलीरजा फिरोजला नमवले. आठव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेला कार्लसन संयुक्तपणे दुसºया स्थानी आहे. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना ९ फेºयांत ६ गुणांसह अव्वल स्थानी असून त्याने रशियाच्या निकिता वितुइगोव याला बरोबरी रोखले.आनंदला आघाडीच्या स्थानांमध्ये जागा मिळवण्यासाठी पुढील सामन्यांमध्ये कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गेल्या काही स्पर्धांमध्ये आनंद लौकिकानुसार खेळ करण्यात अपयशी ठरला आहे.

टॅग्स :Indiaभारत