शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर टीम इंडियावर जोक्सचा पाऊस

By admin | Updated: June 19, 2017 07:44 IST

पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - चॅम्पियन्स स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत विजयश्री उंचावेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र पाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली. सोशल मीडियावर त्यांनी आपला राग व्यक्त केला. जोक्सचा पाऊस पाडला गेला. भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंना सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर विराटसेनेवरील जोक्सचा पाऊस पडत आहे. भारतीयांना एक वेळ ट्रॉफी जिंकून दिली नाही तरी चालेल, परंतु पाकिस्तानसोबतची हार मान्य नाही. मग ती हार क्रिकेट, कबड्डी, हॉकीच्या मैदानात असो. याच मानसिकतेचा प्रत्यय फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये अनेक वेळा नो बॉल टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहला सर्वात जास्त ट्रोल केले जात आहे. त्याचप्रमाणे जाडेजालाही ट्रोल केलं जात आहे. जाडेजाची तुलना बाहुबलीतील कटप्पाशी केली जात आहे. हार्दिक पंड्यला वाचवण्यासाठी त्याने आपली विकेट का दिली नाही असा प्रश्न सोशल माध्यमात उठत आहे. शून्यावर बाद होणाऱ्या रोहित शर्मासह धोनीसुद्धा नेटीझन्सचे टार्गेट झाला आहे. सुरुवातीपासून उत्तम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या विराटसेनेने अत्यंत मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, दारुण पराभव स्वीकारला आणि तोही भारताच्या पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानसोबत. त्यामुळे भावनिक झालेल्या भारतीयांनी सोशल माध्यम निवडत टीम इंडियाला ट्रोल केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काही समजूतदार भारतीयांनी सोशल साइट्सवर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असभ्य भाषेत ट्रोल करणाऱ्यांना कमेंट्सच्या माध्यमातून उत्तरे देऊन टीम इंडिया आणि त्यांच्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे. काही निवडक जोक्स आम्ही येथे देत आहोत.

 - कृपया भारताच्या कोणत्याही खेळाडुवर असभ्य भाष्य करू नये आपण भारतात राहतो पाकिस्तानात नाही शेवटी खेळ आहे 

सर्व भारतीयाना भारताच्या विजयाच्या आशा होती, पण कदाचित आज आपला दिवस नव्हता, आज आपण हरलो सर्व भारतात सन्नाटा झाला असेल, अनेक भारतीय क्रिकेट प्रेमींची मन दुखावली असतील कोणाला आपल्याच खेळाडूंचा राग आला असेल ,मित्रानो आज हरलो पण या आधी ची आपल्या खेळाडूंची कामगिरी आपल्या लाडक्या भारतीय संघाची कामगिरी विसरू नका... आज हरलो म्हणून कुठे फालतू जोक कमेंट करू नका उलट आपल्या टीम ला सपोर्ट करूयात त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहुयात, आज जेवढं दुःख , वाईट आपल्याला वाटत असेल तेवढंच आपल्या खेळाडूंना पण वाटत असेल, आत्ता या क्षणी त्यांच्या मनाची अवस्था एक भारतीय म्हणून आपणच समजू शकतो, या नंतर कधी पाकिस्तान आपल्या समोर येणार नाही का???? येणारच 100% येणार तेव्हा,
एक जित से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता 
आपली टीम इंडिया परत एकदा नव्या जोमाने मैदानात उतरेल एवढा विश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. 
 
गल्लीत खेळताना आऊट झाल्यावर बॅट घरी घेऊन जाणाऱ्यांनी भारतीय टीमबद्दल आपलं मत व्यक्त करू नये...! आत्तापर्यंत खूप सुंदर परफॉर्मन्स दिलाय.आज आपला दिवस नव्हता.हा खेळ आहे...! 
कित्येक वेळा आपली मनं जिंकणारा हाच भारतीय संघ...! सोशल मिडिया वर उगाच आपल्या टीमचे वाभाडे काडू नयेत...! 
पुतळे...फोटो जाळणे...अपशब्द वापरणे ही आपली संस्कृती नाही...!! 
आणि उगाच "पैसे खाल्ले" "मॅच फिक्स होती" असं म्हंणर्यांचा धिक्कार असो
--------------

कदाचित भारतीय क्रिकेट टीम जर कदाचित हरली तर कोणीही वाईट पोस्ट टाकू नये ही विनंती.

आपणच आपल्यावर चिखल उडवू नये, आपल्या देशाचा सन्मान ठेवा.
 
आजुन ही चान्स आहें जिंकवून देतो...
मला राष्ट्रपती करा.... - शरद पवार
 
Breaking news
जडेजा बाथरूम मध्ये बंद
पंड्या बॅट घेऊन बाहेर ऊभा
 
एक ना एक दिवशी
आफ्रिदीच्या आईचा तळतळाट लागणारच होता
 
BCCI चा नवीन आदेश
पांड्या फक्त विमानाने येणार 
बाकीचे रेल्वे ने
आणि बुमरा ST ने
पण
जडेजा चालत
 
हमें अपनो ने लूटा गैरो में कहा दम  था,
हमारा पैर वहा गिरा जहा चुना कम था- बुमराह
 
 
प्रत्येक बापाची एकच इच्छा असते 
आपला मुलगा जिंकला पाहिजे...
 
आज फादर डे आहे...
 
मुलांच्या आनंदासाठी आज बाप जरी मॅच हारला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नये
 
पंडया तो बाहुबली था 
लेकिन जडेजा कटप्पा निकला