शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 10:17 IST

भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे  आयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक  रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्‍वविजेतेपद पटकावले. 

ठळक मुद्देआयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपभारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने इंग्लंडच्या माईक रसेल  याला केले पराभूत

ऑनलाइन लोकमतदोहा : भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे  आयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक  रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्‍वविजेतेपद पटकावले. आडवाणी याने रसेलला ६-२(0-१५५,१५0-१२८,९२-१५१,१५१- 0,१५१-६,१५१-0,१५0-५८,१५0-२१) असे पराभूत केले. त्याने  १५0 पेक्षा अधिक फ्रेममध्ये आपला किताब वाचवला. त्याने गेल्या वर्षी  बंगळुरूतदेखील विजेतेपद पटाकावले होते. पंकज याने बेस्ट ऑफ ११ मध्ये चांगली सुरुवात केली नाही. रसेल याने  १५५ च्या शानदार स्कोअरसह सुरुवात केली. आडवाणी याने लगेचच  पुढची फ्रेम जिंकून बरोबरी साधली.  त्यानंतर आडवाणी याने मागे वळून  पाहिलेच नाही. त्याने सलग पाच फ्रेम जिंकत विजेतेपद पटकावले. कोण त्याही खेळात सर्वाधिक विश्‍वविजेतेपद पटकावणार्‍या आडवाणी याने उ पांत्य फेरीत भारतीय खेळाडू रूपेश शाह ५-२ने तर रसेलने सिंगापूरच्या  पीटर गीलख्रिस्ट याला ५ -१ ने पराभूत केले होते. 

टॅग्स :Sportsक्रीडा