शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

‘नवोदित खेळाडूंसाठी अ‍ॅकडमी’

By admin | Updated: July 18, 2015 02:38 IST

आपल्याकडे मेहनती तरुणांची कमी नाही परंतु त्यांना गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. याच कारणामुळे जयपुर पिंक पँथर महाराष्ट्रात युथ अ‍ॅकडमीची स्थापना करणार आहे.

मुंबई : आपल्याकडे मेहनती तरुणांची कमी नाही परंतु त्यांना गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. याच कारणामुळे जयपुर पिंक पँथर महाराष्ट्रात युथ अ‍ॅकडमीची स्थापना करणार आहे. ही अ‍ॅकडमीमध्ये सर्व खेळाडूंसाठी खुली असून यंदा जयपूर संघात चार ज्युनियर खेळाडूंना स्थान देण्यात आले, असे जयपुर पिंक पँथरचा मालक अभिषेक बच्चनने स्पष्ट केले.मुंबईतील झालेल्या एका कार्यक्रमात अभिषेक बच्चनने ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले, यंदा २० वर्षांखालील अरुण, धर्मेद्र, सुरज, रोहित अशा चार खेळाडूंची संघात वर्णाी लागली आहे. भविष्याच्या दृष्टीने हे महत्तवाचे आहे. महाराष्ट्रातील दोन खेळांडूसह इरान, कोरिया, नेपाल, जपान येथील प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश आहे. जयपूर संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरुन विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने खेळेल.जयपुर संघांव्यतिरिक्त यू मुंबा संघाला प्रथम पसंती देताना अभिषेकने तयारीविषयी सांगितले की, प्रथम आमचा संघ १४ सामने खेळून सेमी अंतिम फेरीत कसा पोहचेल याकडे लक्ष राहिल. जयपूरचा अव्वल बचावपटू महाराष्ट्राचा प्रशांत चव्हाण तीन महिन्यापुर्वी दुखापतग्रस्त झाला. याबाबत अभिषेकने सांगितले की, प्रशांत संघासोबत असणे महत्तवाचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)