शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अभिनव बिंद्राकडून सुवर्णपदकासाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:03 IST

अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

नवी दिल्ली - अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. भारताकडून आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.सुवर्णपदक पटकावलेल्या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रसिद्ध करण्यातत आलेल्या या व्हिडिओमध्ये बिंद्रा याच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बिंद्राने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तो म्हणाला, ‘तू मला मी जो आहे तो घडवलस. आता तू अन्य भारतीय खेळाडूंनाही प्रेरणा द्यायला हवी. आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी सुवर्णपदक मिळवावे यासाठी मी शुभेच्छा देत आहे.’हॅपी बर्थडे गोल्ड..दहा वर्ष पूर्ण झाली. आता टोकियो २०२० साठी दोन वर्ष उरली आहेत.’तो म्हणाला, मेहनत, समर्पण, बलीदान व सयंम या गोष्टींमुळेच विजयाला गवसणी घालता येते.आपल्या देशात गुणवत्तेला कमतरता नाही. माझा हा व्हिडिओ आशियाई व आॅलिंपिक स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यासाठी प्रेरणादाई ठरेल अशी मला आशा आहे.’

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या