शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

BWF 2022:लेकासाठी 64 वर्षांची आई उतरली मैदानात; चुरशीच्या लढतीत मिळवला मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:05 IST

टोकियो वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपममध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे.

नवी दिल्ली : टोकियो वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपममध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. जिथे 64 वर्षीय आईने आपल्या 33 वर्षीय मुलासाठी मैदानात उतरून इस्रायलचा पराभव केला आहे. दरम्यान, जेव्हा आपल्या मुलाला कोर्टासाठी जोडीदार मिळत नव्हता तेव्हा खेळाडू मिसाची आई स्वेतलाना स्वतः मैदानात उतरली. माय-लेकाने मिळून मिश्र दुहेरीचा सामना खेळला. आई-मुलाच्या जोडीने इजिप्तच्या हातम अल्गामल आणि दोहा संघाचा 2-1 ने पराभव केला. पहिला सामना जिंकल्यानंतर आई आणि मुलाच्या या जोडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

2009 मध्ये मिसाने बॅडमिंटनमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची आई स्वेतलाना यांचे वय 51 होते आणि तो स्वत: अवघ्या 20 वर्षांचा होता. याच माय-लेकाच्या जोडीने हैदराबादमध्ये पार पडलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये धुमाकूळ घातला होता. लक्षणीय बाब म्हणजे मिसाच्या आईने युरोपियन चॅम्पियनशिप 1986 मध्ये कांस्य पदक जिंकले होते. 

मुलासोबत ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्नस्वेतलाना यांचे आपला मुलगा मिसासोबत ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न आहे. आगामी खेळांमध्ये आपण आणखी चांगली कामगिरी करू आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले, इस्रायलमध्ये फारसे बॅडमिंटनपटू नाहीत. इस्रायलमध्ये एकही बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र नाही. जेव्हा सराव करावा लागतो तेव्हा लोक महिन्यातून एक दिवस जमतात आणि 3-4 तास सराव करतात. तसेच आम्ही चीन आणि दक्षिण कोरियासारख्या संघांना पराभूत करण्यासाठी खेळत आहोत.  आम्ही खेळताना निकालाचा विचार करत नाही, तर आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. असे स्वेतलाना यांनी अधिक सांगितले. 

 

 

टॅग्स :BadmintonBadmintonWomenमहिलाOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021