शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत रिले गाण्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:43 IST

राज्यभरातील ३२७ गायकांनी रिले पद्धतीने गाणे गाऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे.

नवी मुंबई : राज्यभरातील ३२७ गायकांनी रिले पद्धतीने गाणे गाऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर आधारित चित्रपटातील हे गाणे आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व डॉ. लहाने यांच्या उपस्थितीत ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र देण्यात आले.गायक विराग वानखेडे यांनीया रेकॉर्डकरिता राज्यभरातून ३२७ महिला व पुरुष गायकांची निवड केली होती. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींसह कोल्हापूरचे आमदार सुजित मंचेकर हेही सहभागी झाले होते. या सर्वांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बुधवारी रात्री डॉ. लहानेयांच्यावर रचलेल्या ‘काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू’ हे गाणे खंड न पडू देता, रिले पद्धतीनेगायले. या गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याची घोषणा गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक स्वप्निल डांगरीकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. यापूर्वी २९६ जणांनी रिले पद्धतीने गायन केल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता.यावेळी आमदार मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनवणे, डॉ.विठ्ठल लहाने, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.