शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा

By नामदेव मोरे | Updated: December 16, 2025 22:38 IST

रोडवर फिरताना सापडली महिला; महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिबीडी महानगर पालिकेच्या रात्रनिवारा केंद्रात वास्तव्य करणाऱ्या महिलेने ती क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा केला आहे. स्मृतिभ्रंश झालेल्या या महिलेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. तिचा दावा खरा की खोटा याविषयी संभ्रम असून सद्यस्थितीत तिच्यावर निवारा केंद्राकडून उपचार सुरू आहेत. सीबीडी पोलिसांना २६ नोव्हेंबर रोजी एक महिला रोडवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी महिलेला महानगर पालिकेच्या घणसोली रात्रनिवारा केंद्रात भरती केले. त्या महिलेने तिचे नाव रेखा श्रीवास्तव असल्याचे सांगितले. क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा त्या महिलेने केला. माझ्याकडे बंगला, गाडी सर्व होते पण ते सर्व गेले. काही परिचितांनी हडप केल्याचे त्या महिलेने सांगितले.

सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविषयी रात्रनिवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, पण अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. सद्यस्थितीत या महिलेवर मनपा रूग्णालयात उपचार सुरू असून रात्रनिवारा केंद्रात राहण्याची सोय केली आहे.

सीबीडी पोलिसांनी २६ नोव्हेंबरला स्मृतिभ्रंश झालेली महिला निवारा केंद्रात भरती केली आहे. ही महिला ती सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. पण आम्हाला तशी अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तिचा सांभाळ व उपचार केला जात आहे.-राहुल वाढे, व्यवस्थापक बेघर निवारा केंद्र, घणसोली

English
हिंदी सारांश
Web Title : Woman with amnesia claims to be cricketer Salim Durani's wife.

Web Summary : A woman in Navi Mumbai claims to be cricketer Salim Durani's wife but suffers from amnesia. Authorities are investigating her claim while providing her with medical care and shelter. Her story raises questions about her past.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई