शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:05 IST

नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता.

नवी मुंबई  - नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता. त्यांनी इतरही अनेकांना अशा प्रकारे गंडवल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.जयश्री दाते असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा खंडणी विरोधी पथकामार्फत तपास सुरू होता. सदर महिला व तिच्या सहकाºयांनी आरीफ मुलानी या तरुणासह अनेकांना नोकरीच्या बहाण्याने गंडा घातला होता. आरपीएफच्या कॉन्स्टेबल व जे.एन.पी.टी.मध्ये नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतले होते. मुलानी याने देखील नोकरीसाठी ५ लाख ५० हजार रुपये दिले होते. त्यानुसार अनेक तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढला होता. तर आपली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर झालेल्या फसवणुकीची एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, नीलेश माने, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, अनिल कदम यांचे पथक तपास करत होते.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक