शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महानगर गॅस पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यात बारा चाकी टेम्पोची चाके रुतली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 12:15 IST

महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या टेम्पोला सहन करावा लागला.

मयुर तांबडे/नवीन पनवेल : पावसाळ्यापूर्वी महानगर गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पनवेल महानगरपालिकेने बुजवले नसल्याने बारा चाकी टेम्पो या खड्ड्यात रुतल्याची घटना 24 जून रोजी सकाळी घडली. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या टेम्पोला सहन करावा लागला.

एम एच 43 वाय 65 54 या क्रमांकाचा 12 चाकी टेम्पो खांदा कॉलनी ब्रिजवरून नवीन पनवेल आदई सर्कल या मार्गावरून पुढे जात होता. यावेळी येथे महानगरच्या गॅस लाईन साठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यात 12 चाकी टेम्पो रुतला.  खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी पनवेल महापालिकेकडे पैसे जमा करण्यात  आलेले आहेत.  मात्र जून महिन्याची 24 तारीख उलटून गेली तरी देखील पनवेल महानगरपालिकेने खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे मुरली स्वीट समोर रस्त्यावर एका बारा चाकी टेम्पोची चाके रुतली. पालिकेने वेळीच रस्त्यावरील खड्डे बुजवले असते तर त्याचा फटका या टेम्पोला बसला नसता. पावसाळा सुरू झाला आहे तरी देखील खड्डे बुजवलेले नसल्याने पालिकेचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. पनवेल पालिकेचे अभियंता संजय कटेकर यांना याबाबत विचारले असता खड्डे बुजवण्याची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात