शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लसणाचं शॉर्टेज कशामुळे झालं? या दोन राज्यांतच होते ८०% उत्पादन

By नामदेव मोरे | Updated: February 25, 2024 08:08 IST

देशात प्रत्येकवर्षी कांदा दरवाढ व दरांची घसरण हा चर्चेचा मुद्दा ठरतो. पण लसणाने यंदा अनेकांचे डोळे उघडले आहेत.

- नामदेव मोरेउपमुख्य उपसंपादक देशात या वर्षी लसूण दरवाढीने नवीन विक्रम केला. २०२३ च्या जानेवारीमध्ये दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना ७ ते ३५ रुपये किलो दराने लसणाची विक्री करावी लागली. भाव न मिळाल्याने झालेल्या नुकसानामुळे खरीप हंगामात देशभर लागवड कमी झाली. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन वर्षअखेरीस दरवाढीला सुरूवात झाली. २०२४ च्या सुरूवातीलाच घाऊक बाजारात ४०० व किरकोळ बाजारात किलोमागे ७०० रुपयांच्या पुढे बाजारभाव पोहोचले. बाजारभावामधील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे फिरवलेली पाठ व उपलब्ध साठ्याचा अंदाज न आल्यामुळे दरवाढीचा नवीन विक्रम तयार झाला.

देशात प्रत्येकवर्षी कांदा दरवाढ व दरांची घसरण हा चर्चेचा मुद्दा ठरतो. दर घसरले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून कांदा पाणी काढतो व दर वाढले की, ग्राहकांच्या व राज्यकर्त्यांचा डोळ्यांत पाणी आणतो; परंतु २०२३ या वर्षात लसूण दरवाढीने नवीन उच्चांक गाठला. वास्तविक फक्त लसूणच नाही तर मसाल्याच्या बहुतांश सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. भारत ही मसाल्यांची जगातील प्रमुख बाजारपेठ. जगात मसाल्यांच्या निर्यातीमध्ये देशाचा पहिला क्रमांक आहे. लसूण हा त्यातीलच एक घटक. 

दोन राज्यांत ८०% उत्पादनजगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचे लसूण उत्पादन भारतामध्ये होते. 

वर्षभरात दरात ३० पट वाढ जानेवारी २०२४ मध्ये मुंबई बाजार समितीमध्ये लसणाचे दर २२० ते ४०० रुपयांवर पोहोचले. एक वर्षात दरामध्ये जवळपास ३० पट वाढ झाली. फेब्रुवारीच्या अखेरीस नवीन लसणाची आवक वाढल्यामुळे दर पुन्हा घसरू लागले आहेत. यावर्षीही अपेक्षित उत्पादन झाले नसल्यामुळे वर्षअखेरीस दर पुन्हा उसळी घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील  ६२.८५% उत्पादन फक्त मध्य प्रदेश, १६.८१% उत्पादन राजस्थानमध्ये होते. याचाच अर्थ संपूर्ण देशाला ८० टक्के लसूण ही दोन राज्ये पुरवतात. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, आसाम, ओडिशा, हरयाणा, पश्चिम बंगालनंतर दहावा क्रमांक महाराष्ट्राचा येतो.

टॅग्स :Farmerशेतकरी