शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लेणी बंद असतानाही सोमवारी जलवाहतूक; दहा वर्षांपासून पर्यटकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:11 IST

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : घारापुरी लेण्यांच्या देखभालीसाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी लेण्या बंद ठेवण्यात येत आहेत. असे ...

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : घारापुरी लेण्यांच्या देखभालीसाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी लेण्या बंद ठेवण्यात येत आहेत. असे असतानाही गेल्या दहा वर्षांपासून देशी-विदेशी पर्यटकांची फसवणूक करून लाँच मालक स्वत:चे खिसे भरत आहेत. लेण्यांचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुरातत्त्व विभागाने घारापुरी लेणी देखभालीसाठी सोमवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही गेट वे ऑफ इंडिया येथून सोमवारीही लेण्या पाहण्यासाठी शेकडो देशी-विदेशी पर्यटकांना नेले जाते. घारापुरी लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बंद असल्याने लेण्या पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.  

‘जेएनपीए’ची श्रद्धांजली

मुंबई ते घारापुरीदरम्यानच्या नीलकमल या खासगी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या अपघातातमृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पर्यटकांना शुक्रवारी (२०) जेएनपीएच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ‘जेएनपीए’चे अध्यक्ष उन्मेष वाघ, सचिव तथा प्रशासन विभागाच्या वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव,  कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पर्यटकांची फसवणूक टाळण्यासाठी व लाँचचालक सोमवारी पर्यटकांना बेटावर घेऊन येणार नाहीत यासाठी बंदर विभागाने नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. - कैलास शिंदे, केअरटेकर, घारापुरी लेणी, पुरातत्त्व विभाग

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई