शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील एमआयडीसीत उद्या पाणी पुरवठा बंद

By नामदेव मोरे | Updated: June 27, 2024 17:29 IST

दिघा, रबाळे, तुर्भे ते शिरवणे, नेरूळ परिसरातील बहुतांश सर्व झोपडपट्यांना एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. ​​​​​​​यामुळे गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून शनिवारीही कमी दाबाने पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील रहिवासी क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जहवाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी २८ जुनला झोपडपट्टी विभागातील पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून बेलापूर ते ऐरोली दरम्यान परिसराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु ठाणे बेलापूर रोडच्या दुसऱ्या बाजूला औद्योगीक वसाहतीमधील सर्व झाेपडपट्ट्यांना एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा केला जात आहे. दिघा, रबाळे, तुर्भे ते शिरवणे, नेरूळ परिसरातील बहुतांश सर्व झोपडपट्यांना एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामुळे गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून शनिवारीही कमी दाबाने पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई