शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

कुलगुरूंची जेएसएम कॉलेजला भेट

By admin | Updated: October 16, 2015 02:18 IST

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी येथील जेएसएम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या मुलाखतींचे निरीक्षण केले

अलिबाग : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी येथील जेएसएम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या मुलाखतींचे निरीक्षण केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी महाविद्यालयात कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी सेक्रेटरी अजित शाह, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल क. पाटील, अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अ‍ॅड. रेश्मा पाटील, जेएसएमचे उपप्राचार्य डॉ. उदय जोशी, प्रा. अविनाश ओक, प्रा. सरेंद्र दातार व इतर प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.यावेळी कुलगुरू डॉ. देशमुख यांनी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांच्याबरोबर भविष्यातील विद्यापीठाच्या योजना व कोकणातील महाविद्यालयांचा विकास याविषयी चर्चा केली. मुंबई विद्यापीठातील सर्व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा पुढील महिन्यात अलिबाग महाविद्यालयात घेण्याचा मनोदय या वेळी कुलगुरूंनी व्यक्त केला. सेवाअंतर्गत बढती प्रक्रियेच्या निमित्ताने महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी भेट दिली. (विशेष प्रतिनिधी)