शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाच ऐवजी सहा फुटांची गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असणार, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
2
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
3
मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
4
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
5
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
6
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
7
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
8
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
9
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
10
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
11
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
12
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
13
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
14
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
15
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
16
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
17
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
18
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
19
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
20
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार

भाज्या महागल्या, मटार २०० रुपये किलो

By admin | Updated: October 1, 2015 12:10 IST

जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खराब झाल्यामुळे आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात १५० रुपये किलोने मिळणारी मटार

ठाणे : जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खराब झाल्यामुळे आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात १५० रुपये किलोने मिळणारी मटार २०० रुपये किलोने मिळत आहे. तर, ५० रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ६० रुपयाने मिळत आहे. या सर्व भाज्या नाशिक व पुणे येथून वाशीच्या एपीएमसी तसेच कल्याण एपीएमसीत आणल्या जात आहेत. त्यातच ती खराब झालेली असल्यामुळे चांगली भाजी किरकोळ बाजारात येईपर्यंत अधिक महाग होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यातच सध्या विशेष अशा कुठल्याच भाजीचा मोसम नसल्यामुळे आजकाल सगळ्या भाज्या बाराही महिने उपलब्ध असतात. कारली, शिराळी, पडवळ या भाज्यांचा मोसम असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. परंतु, मागील आठवड्यात ८० रुपये किलोने मिळणारी गवार मात्र या आठवड्यात ६० रुपये किलो झाली आहे.