शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाशीत दोन कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून महिलांना डांबून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 02:14 IST

नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत असलेल्या वाशी सेक्टर १७मधील कुसुम इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी दरोडा पडला.

नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत असलेल्या वाशी सेक्टर १७मधील कुसुम इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही महिलांना डांबून ठेवले व घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा २ कोटी ९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापाºयाच्या घरामध्ये ही घटना घडली. कुसुम अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील व्यापाºयाच्या घरामध्ये दुपारी त्यांची पत्नी व मुलगी होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी व्यक्तींनी बेल वाजविली व घरामध्ये प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून दोघींनाही बांधून ठेवले व घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा १ कोटी ९३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रहिवाशांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.दरोडा पडलेल्या सहाव्या मजल्यावर दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इमारतीच्या आवारामधील कॅमेºयामध्ये दरोडेखोरांचा चेहरा आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपासासाठी कॅमेºयाचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सुरक्षा रक्षकाचीही चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई