शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

व्हॅलेंटाइन डे : गुलाबाच्या फु लांना मागणीवाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 04:04 IST

प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत.

पनवेल : प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत. नेहमी दोन ते तीन रु पयांनी मिळणारे गुलाबाचे फूल या वेळी मात्र १० ते १५ रु पयांवर गेले आहे. पनवेलसह नवी मुंबईमधील बाजारपेठेत गुलाबांच्या फुलांची मागणी व्हॅलेंटाइन डे निमित्त वाढल्याचे दिसून आले.१०० ते १२० रु पयांपर्यंत मिळणारा गुलाब फुलांच्या गुच्छांचा दर ३०० ते ४५० रुपयांपर्यंत उंचावल्याचे पाहावयास मिळाले. गिफ्ट कितीही मोठे असले तरी त्याच्याबरोबर प्रत्येक जण गुलाबाचे फूल भेट म्हणून देतात. पनवेलसह नवी मुंबईतील सर्व बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी बहरून गेल्या आहेत. विशेष म्हणजे, गुलाबाचे फूल विकत घेताना तरु णवर्ग मोठ्या प्रमाणात दिसत होता. लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, केशरी या रंगांची गुलाबाची फुले बाजारात विक्रीसाठी आली आहेत.फु लांचे दरलाल रंगाच्या फुलांना मागणी आहे. आकाराने लहान लाल गुलाबाचे फूल काही दिवसांपासून १० ते १५रु पयांना मिळत आहे, तर मोठ्या आकाराच्या फुलांची किंमत १६ ते २५ रु पये एवढी आहे, तसेच गुलाब आणि इतर फुले असलेला गुच्छ ८० ते २०० रु .वरून थेट ४०० ते ६००रु पयांपर्यंत पोहोचला आहे.

टॅग्स :panvelपनवेल