शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी घटना...; मुलाच्या लगीनघाईतच वडिलांचा अपघाती मृत्यू

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 6, 2023 19:25 IST

सीवूड मॉल लगतच्या पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. 

नवी मुंबई : मुलाच्या लग्नाची घाई असतानाच लग्नापूर्वी नातेवाईकांकडे जेवण करून घरी जात असताना वडिलांचा अपघाती मृत्यूची झाल्याची घटना घडली. यामुळे लगीनघाईत असलेल्या कुटुंबावर एक दिवस अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सीवूड मॉल लगतच्या पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. 

सीवूड येथे राहणाऱ्या इब्राहिम बोहरा याचे शनिवारी लग्न होणार होते. त्यानुसार त्यांच्या प्रथेप्रमाणे २ ऑक्टोबरला मध्यप्रदेशमध्ये मुलीच्या घरी एक कार्यक्रम उरकून गुरुवारीच सर्वजण परत नवी मुंबईला आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री इब्राहिम यांच्या सानपाडा येथील चुलत्यांकडे सर्वजण जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणी सहकुटुंब जेवण केल्यानंतर त्यांचे वडील ताहीर बोहरा (५३) व लग्नासाठी गुजरातवरून आलेला मित्र मुस्तफा कपासे (२६) दोघे मोटारसायकलवरून सीवूडकडे चालले होते. मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास त्यांची मोटरसायकल सीवूड स्थानकालगतच्या पुलावर आली असता पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले असता ताहीर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

यामुळे मुलाच्या लग्नाच्या एक दिवस अगोदरच वडिलांना मृत्यूने गाठल्याची हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात