शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 04:39 IST

बाह्ययंत्रणेद्वारे पालिकेत भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना चारित्र्य पडताळणी सादर करण्यासाठी पालिकेने २९ जानेवारी रोजी पत्रक काढले आहे

- वैभव गायकरपनवेल - बाह्ययंत्रणेद्वारे पालिकेत भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना चारित्र्य पडताळणी सादर करण्यासाठी पालिकेने २९ जानेवारी रोजी पत्रक काढले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आपले चारित्र्य पडताळणी दाखले सादर करण्याच्या सूचना पालिका उपायुक्तांनी केल्या आहेत. यामुळे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना घरचा रस्ता धरावा लागणार आहे.नगरपरिषद अस्तित्वात असताना पालिकेत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य भरती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे जात पडताळणी दाखले या वेळी घेण्यात आले नव्हते. मात्र, महापालिकेला दोन वर्षांनंतर जाग आली असून, कर्मचाºयांना जात पडताळणी दाखले सादर करण्यास अल्टिमेटम दिला आहे. या व्यतिरिक्त वाहनचालक व डाटा एंट्री आॅपरेटर्सची नव्याने चाचणीदेखील घेतली जाणार आहे. यामध्ये डाटा एंट्री आॅपरेटर्सची स्पीड टेस्ट संगणकावर केली जाणार आहे. या चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. अशा डाटा एंट्री आॅपरेटर्सना १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात येणार आहे.पालिकेत आस्थापना विभागात २२५ कर्मचारी बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात आलेले आहेत. यामध्ये शिपाई, डाटा एंट्री आॅपरेटर्स, वाहनचालक, फायरमन, बहुउद्देशीय कामगारांचा समावेश आहे.३२० कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी नाहीपनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतींमधील ३२० कर्मचाºयांचा नुकताच पालिकेत समावेश करण्याचा निर्णय कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने घेतला आहे. मात्र, दोन वर्षे उलटून पालिकेची सेवा बजावत असलेल्या या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी पालिकेने केलेली नाही.शासकीय कार्यालयात नोकरभरती करीत असता, सर्वप्रथम संबंधित कर्मचाºयाचा चारित्र्य पडताळणी दाखला बघितला जातो. त्यानंतरच कर्मचाºयांना भरती केले जाते. मात्र, पनवेल महापालिकेत कर्मचारी अनेक वर्षांपासून पालिकेत कार्यरत असतानादेखील अद्याप चारित्र्य पडताळणी दाखला सादर केलेला नाही.चारित्र्य पडताळणी दाखला सादर करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे. नियमबाह्य भरतीवर यामुळे आवर बसणार आहे. डाटा एंट्री आॅपरेटर्स तसेच वाहनचालकांचीही पालिका चाचणी घेणार आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड