शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सानपाड्यात तुलसी रामायण ज्ञानयज्ञ सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:13 IST

श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या संयुक्त पुढाकाराने सानपाडा येथे तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई: श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या संयुक्त पुढाकाराने सानपाडा येथे तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सात दिवस चाललेल्या सोहळ्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. ह.भ.प.रामरावजी महाराज ढोके यांनी सादर केलेल्या समधुर तुलसी रामायण कथेने उपस्थित श्रोतेगण भक्तीरसात न्हाऊन गेले होते.सोहळ्याअंतर्गत नवी मुंबईतील वारकरी सांप्रदायातील अनेक दिग्गज कीर्तनकार व प्रवचनकारांसह विविध राजकीय पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक तसेच मान्यवरांनी उपस्थिती लावली. सात दिवसाच्या सोहळ्यांत पाच ते सहा हजार भाविकांनी हजेरी लावली. कीर्तनकार, प्रवचनकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.नवी मुंबईत वारकरी भवन निर्माण व्हावे, ही जुनी मागणी आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी इच्छा श्रीराम सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रतिष्ठानचे खजिनदार प्रकाश शेटे यांनी संपूर्ण सोहळ्याचे शानदार सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई