शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा हस्तांतरणावरून सिडको-पालिकेत पुन्हा वाद!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 07:00 IST

अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण्यास बंद केल्याने अनेक ठिकाणी कच-याचे मोठे मोठे ढीग पाहावयास मिळाले.

पनवेल : अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण्यास बंद केल्याने अनेक ठिकाणी कच-याचे मोठे मोठे ढीग पाहावयास मिळाले.पनवेल महापालिका कचरा हस्तांतरणाला तयार नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येत आहे. मात्र, या सर्व प्रकारात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. सिडकोने अचानकपणे कचरा उचलण्यास मनाई केल्याने पालिकेची पंचाईत झाली आहे. सिडको वसाहतीमधील या समस्येसंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांच्या मागे तक्र ारीचा ससेमीरा लावला असल्याने नगरसेवकदेखील हैराण झाले आहे.१ डिसेंबर रोजी कचरा पालिकेकडे हस्तांतरण होणार होते. मात्र, पालिका प्रशासनाने त्याला नकार दिलाहोता. सध्याच्या स्थितीला स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना, हा प्रकार पालिकेच्या दृष्टीने योग्य नाही. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी, कचºयासंदर्भात पालिकेचे सर्वेक्षण सुरू आहे, पालिकेने हस्तांतरणाची तयारी दाखविलीनाही, सध्याच्या स्थितीला सिडकोच कचरा उचलेल, अशी प्रतिक्रि या दिली. यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई