शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीत कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:32 IST

जगभरातील मालवाहू जहाजे बंदरात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असताना आता हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांहून हे कामगार एकत्र येत नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उरण : लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या जेएनपीटी बंदरातच शिफ्ट बदलताना कामगार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. जगभरातील मालवाहू जहाजे बंदरात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असताना आता हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांहून हे कामगार एकत्र येत नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या आततायी वर्तनामुळे कोरोनाचे संक्रमण पसरण्याची भीती कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. देशावर आलेले कोरोनाचे महासंकट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाºया जेएनपीटी बंदरातील संचारबंदी आदेशाचे काटेकोर पालन करून कामकाजाला सवलत दिली आहे. या वेळी नियम, अटी-शर्थी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आश्वासन जेएनपीटी प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार बंदरातून कोरोनाचा कोणत्याही परिस्थितीत प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी राष्ट्रीय निकषाप्रमाणे जेएनपीटीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सुरू केले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जेएनपीटी बंदरात कामगारच लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. जेएनपीटी बंदरात तीन शिफ्टमध्ये काम चालते. या तीन शिफ्टचेंज दरम्यान कामगारांची अदलाबदल होत असते. अशा शिफ्टचेंज दरम्यान शुक्रवारी सोशल डिस्टन्सिंगचे पालनच होत नसल्याचे समोर आहे.>हॉटस्पॉट क्षेत्रातील कामगारशिफ्टचेंज दरम्यान कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणाहून कामगार येतात. जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण या ठिकाणाहून आणखीनच पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस