शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या पहिल्या पेटीचा मान हापूसऐवजी ‘केसर’ला; APMC मार्केटमध्ये आज होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:59 IST

देवगडमधील वाघोटनमधून येणार आंबा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६ जानेवारीला देवगडमधून आंब्याची पहिली पेटी दाखल होत आहे. हापूसपासून या हंगामाचा मुहूर्त होत असतो. मात्र यावर्षी हा मान ‘केसर’ आंब्याला मिळणार आहे. तसेच नियमित आवक मार्चमध्येच होण्याची शक्यता आहे.

आंबा हंगामामध्ये मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या पहिल्या पेटीची विधिवत पूजा करून त्याची विक्री केली जाते. गतवर्षीच्या हंगामामध्ये १७ नोव्हेंबरमध्येच पहिली पेटी दाखल झाली होती. 

दीड महिना उशीर 

यावर्षी दीड महिना उशीर झाला आहे. सोमवारी देवगडमधील  वाघोटन गावातील शकील मुल्ला या शेतकऱ्याच्या बागेतून  आंब्याची पहिली पेटी मुंबई बाजार समितीमध्ये दाखल होणार आहे. पाच डझन आंबा विक्रीसाठी येणार असून, त्याला किती भाव मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हापूसऐवजी केसर आंबा मुहूर्ताला बाजार समितीमध्ये येत आहे.

आंब्याची पेटी दाखल होत असली तरी हंगाम उशिरा सुरू होणार आहे. फेब्रुवारीपासून आंब्याची थोडी आवक सुरू हाेईल. १० मार्चपासून आवक वाढेल. १५ ते २० मार्चपासून मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होईल.- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट

 

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती