शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मयूरच्या मृत्यूला कॉलेज प्रशासनही जबाबदार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 15, 2024 15:42 IST

नेरुळ येथे राहणारा मयूर डमाळे (१७) हा वाशीतील फादर एग्नल कॉलेजमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली होती.

नवी मुंबई : वाशीतील फादर एग्नल कॉलेजमद्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी अखेर प्रशासनावर देखील कारवाई निश्चित झाली आहे. तरणतलावात प्रशिक्षण घेताना मयूर डमाळे (१७) याचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशिक्षक व गार्ड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पालकांनी आंदोलन केले होते.

नेरुळ येथे राहणारा मयूर डमाळे (१७) हा वाशीतील फादर एग्नल कॉलेजमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली होती. त्याच्या मृत्यूनंतर पालकांनी केलेल्या पाठपुराव्यात अनेक बाबींचा उलगडा झाला होता. त्यामध्ये मयूरच्या मृत्यूला संबंधित सर्वांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे समोर येत होते. शिवाय दुर्घटना घडल्यानंतर देखील शाळा प्रशासनाकडून मयूरच्या पालकांची भेट घेण्याचे टाळले जात होते. त्यावरून संतप्त झालेल्या मयूरचे पालक व त्यांच्या समर्थकांनी २० जूनला कॉलेजवर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांची देखील भेट घेऊन शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

वाशी पोलिसांनी घटनेचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करताना त्यामध्ये प्रशासनाला देखील दोषी धरले आहे. घडलेल्या दुर्घटनेला प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याने गुन्ह्यात प्रशासनाचाही उल्लेख केला गेला असल्याचे पोलिस निरीक्षक संजय नाळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षक व गार्ड यांच्यानंतर कॉलेज प्रशासनाच्या वतीने प्राचार्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. तर पालकांच्या मागणीनुसार पोलिसांनी तपासात घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल मयूरच्या आई दीपाली डमाळे यांनीही समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई