शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या वेतनासाठी महापालिकेवर थाळीनाद मोर्चा, मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 03:01 IST

नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या तीन आठवड्यात कामगारांचा किमान वेतन फरक देण्याची मागणी महापालिका प्रशासनाने मान्य केली असून लेखी आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले आहे.नवी मुंबई महापालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विभागात काम करणाºया कंत्राटी कामगारांना फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार किमान वेतन फरक मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद असताना तसेच सदर प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळालेली असतानाही कामगारांचे १४ महिन्यांची किमान वेतन रक्कम अद्याप कामगारांना मिळाली नाही. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेतर्फे महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला लेखी पत्र दिले असून यामध्ये कामगारांना १४ महिन्यांचा फरक कंत्राटदारामार्फत अदा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले आहे.मोर्चात मनसेचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, आप्पासाहेब कोठुळे, राजेश उज्जैनकर, अमोल आयवळे, अभिजित देसाई, गजानन ठेंग, संजय सुतार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कंत्राटी कामगार सहकुटुंबासह उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेnmmcनवी मुंबई महापालिका