शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलतरणपटू नील शेकटकरचा विक्रम; २६ किलोमीटरची खाडी ५ तास ३२ मिनिटांत केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 06:34 IST

मराठी नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी नील शेकटकरने बेलापूर ते गेट वे ऑफ इंडीया हे अंतर बॅक स्ट्रोक पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सानपाडा येथील १२ वर्षाच्या नील शेकटकर याने बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर बॅक स्ट्रोक पद्धतीने ५ तास ३२ मिनीटात पूर्ण केले. जलतरणातील नवीन विक्रम प्रस्थापीत केला असून यशाची गुढी उभारली आहे.      

मराठी नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी नील शेकटकरने बेलापूर ते गेट वे ऑफ इंडीया हे अंतर बॅक स्ट्रोक पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्री १२.५४ ला बेलापूर खाडीतून पाेहण्यास सुरुवात केली. ५ तास ५२ मिनीटात त्याने २६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. हा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी नीलने एलिफंटा  ते गेट वे ऑफ इंडिया हे १५५ किलोमीटरचे अंतर २ तास ४५ मिनीटात पूर्ण केले होते.

या यशाबद्दल नीलचे शिवसेना उपनेते विजय नाहटा, अश्निनी मते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलींद सुर्यराव व इतरांनी अभिनंदन केले. नील वाशीतील फादर ॲग्नेल स्वीमींग क्लबमध्ये प्रतिदिन चार ते पाच तास सराव करत आहे. आठवड्यातून एकवेळ उरणच्या समुद्रातही प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये त्याला संदीप यादव, अमित आवळे, किशोर पाटील, गोकुळ कामत यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई