शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्य संघटना २०२४ला निवडणूक रिंगणात उतरणार; संभाजीराजेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 06:19 IST

राजकीय स्थितीवरही केली टीका

नवी मुंबई : राज्यातील राजकारण्यांनी नीतीमत्ता गुंडाळून ठेवली आहे. आज या पक्षात असलेले उद्या दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोपांना नागरिक कंटाळले आहेत. त्यांना पर्याय हवा असून, २०२४ मध्ये स्वराज्य संघटना सर्व निवडणुका लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. 

नवी मुंबईमध्ये रविवारी स्वराज्य संघटनेचा मेळावा झाला. यावेळी संभाजीराजेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नागरिकांना पर्याय हवा असून, तो स्वराज्यच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्याच्या समस्येवर लक्ष वेधताना भूम येथील आरोग्य केंद्राची चित्रफीत त्यांनी दाखविली. आरोग्यमंत्री व कृषिमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली.

आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती नवी मुंबईत आहे, पण येथे शेतकरी भवन बांधले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावरही त्यांनी टीका केली. व्हाइट हाऊसमध्ये बसून काही जण स्वत:ची मनमानी करत आहेत. यापुढे ती चालणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीElectionनिवडणूक