शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे मुख्यमंत्र्यांवर दाखविलेला विश्वास - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:28 IST

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

नवी मुंबई:  राज्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून राज्यातील जनतेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर टाकलेला विश्वास असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकार परिषदेत शिंदे यांनी निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या शहरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.वाशी येथील नवी मुंबई शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून सोमवार, १८ जानेवारी रोजी सायंकाळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, रोहिदास पाटील, अतुल कुलकर्णी, हरिभाऊ म्हात्रे, नामदेव भगत, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, सेनेच्या महिला आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख संध्या वढावकर, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना शिंत्रे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबईgram panchayatग्राम पंचायत