शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

स्टंटबाज तरूणाची पोलीस उपनिरीक्षकास धडक

By नामदेव मोरे | Updated: December 29, 2023 13:38 IST

उजवा पाय मोडला आहे.            

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात धूम स्टाईल मोटारसायल चालविणारांनी धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी सायंकाळी ऐरोलीमध्ये मोटारसायकलस्वाराने पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना धडक दिली. त्यांचा उजवा पाय मोडला आहे.            

रबाळे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक शंकर शिंदे कार्यालयीन कामासाठ मोटारसायकलवरून इंद्रावती रुग्णालयात जात होते. सेक्टर ८ मधील सेंट झेविअर्स स्कूलजवळील चौकामध्ये आले असताना समोरून आलेल्या मोटारसायकलस्वाराने वेगाने येवून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातामध्ये शिंदे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मोटारसायकल स्वाराने त्यांना उपचारासाठी घेवून जाण्याऐवजी तेथून पळ काढला. या प्रकरणी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शहरात स्टंटबाज मोटारसायकलस्वारांविरोधात मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पामबीच रोडवर रात्री स्पोर्ट बाईकवरून रेस लावल्या जात असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस