शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या राष्ट्रीय बीच गेम्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

By नारायण जाधव | Updated: January 10, 2024 13:35 IST

महाराष्ट्राचे टॉप थ्री मधील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. 

नवी मुंबई : ४ ते ११ जानेवारी दरम्यान दिव येथे पार पडत असलेल्या बीच गेम्स क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ३ सुवर्ण २ रजत ४ कांस्य अशी ९ पदके जिंकून पिंच्याक सिलॅट खेळात महाराष्ट्राचे टॉप थ्री मधील अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे. 

दिव बिच गेम्स २०२४ मध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर, बीच बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, बीच सॉकर, सी स्विमिंग, बीच कबड्डी आणि पिंच्याक सिलॅट असे एकूण ८ खेळ समाविष्ट करण्यात आले असून त्यात एकूण १२०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहेत. त्यातील पिंच्याक सिलॅट खेळामध्ये भारतातील विविध राज्यातून निवडण्यात आलेल्या २२०  खेळाडूंमध्ये  महाराष्ट्र संघात १७ खेळाडू होते.

महाराष्ट्राच्या या खेळाडूंची दमदार कामगिरी पुढीलप्रमाणेः

फाईट इव्हेंट सुवर्णपदक - १. ओमकार नवनाथ सानप (६०-६५) किलो २. पियुष अभय शुक्ला (८५-१००) किलो ३. भक्ती शिवाजी किल्लेदार (७५-९५) किलो*टँडींग फाईट इव्हेंट व सोलो क्रिएटीव्हीटी*ः दोन रजत पदके १. किर्णाक्षी किशोर येवले (६०-६५) किलोफाईट इव्हेंट कांस्य पदक १. शुभम गणेश किंगरे (-४५)२. समीक्षा सतीश सावंत (४५-५०)३. दिक्षा शंकर शिंदे (७०-७५) किलो ४. स्नेहल सचिन डांगे (६५-७०)या स्पर्धेचा उदघाट्‌न समारंभ ४ जानेवारी रोजी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली लेपटनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना,    लडाखचे लेपटनंट गव्हर्नर बी. डी. शर्मा, दिव दमण दादरा नगरहवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दिव दमणचे खासदार लालभाई पटेल यांच्या हस्ते पार पडला.

बक्षीस समारंभ ७ जानेवारी रोजी दिवच्या जिल्हाधिकारी  सौ.भानुप्रभा मॅडम,  इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, सेंटर फॉर एक्सलन्स दिवचे संचालक निखील देसाई , दिवच्या महापौर सौ.हेमलत्ता बेन, दमन व दिव चे डायरेक्टर ऑफ स्पोर्टस अरुण गुप्ता, मोहम्मद इकबाल (C E O IPSF), दमन दिवचे क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार,  IPSF चे जनरल सेक्रेटरी तारिक अहमद झरगर, IPSF च्या उपाध्यक्षा फिलिया थॉमस, दिव दमन पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे सेक्रेटरी एलेक्स थॉमस ह्या पदाधिकाऱ्याच्या शुभ हस्ते झाला. या स्पर्धेत प्रशिक्षकाची जबाबदारी ओमकार अभंग, अंशुल कांबळे, पूर्वी गांजवे व टीम मॅनेजर अमोल कदम, तृप्ती बनसोडे सुरेखा येवले यांनी पार पाडली.