शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानावर वृद्धाकडून अत्याचार; एक महिन्यांनी झाला उलगडा 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 28, 2023 15:38 IST

एक वृद्ध व्यक्ती भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करताना दिसून येत होती.

नवी मुंबई : भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कोपर खैरणे सेक्टर १९ येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ काही तरुणांच्या हाती लागला होता. त्याद्वारे तरुणांनी एक महिना परिसरात पाळत ठेवून त्या वृद्धाचा शोध घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 

कोपर खैरणेत राहणाऱ्या सुशील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. एक महिन्यापूर्वी त्यांच्या हाती एक व्हिडीओ लागला होता. त्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करताना दिसून येत होती. या व्हिडिओद्वारे सुशील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता सदरची घटना सेक्टर १९ मधील साई अर्पण सोसायटीत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारासची असल्याचे समोर आले.

त्याद्वारे तरुणांनी मागील एक महिन्यापासून व्हिडीओ मधील व्यक्तीच्या शोधासाठी परिसरात पाळत ठेवली होती. अखेर गुरुवारी रात्री त्यांना व्हडिओ मधील व्यक्ती नजरेस पडली. यामुळे त्यास पोलिस ठाण्यात नेले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानुसार शनिवारी पहाटे त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मानू कदम (५५) असे त्याचे नाव असून तो मजूर आहे. परिसरातील मंदिरालगत तो रहायला आहे. रात्रीच्या वेळी साई अर्पण सोसायटीत त्याने प्रवेश करून भटक्या श्वानाला सोबत नेवून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता.