शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पंचाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:18 IST

पनवेल येथे १ ते ३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच दिवशी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी जळगाव येथून आलेल्या कैलाश राजपूत (६०) यांचा शुक्रवारी

पनवेल : पनवेल येथे १ ते ३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच दिवशी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी जळगाव येथून आलेल्या कैलाश राजपूत (६०) यांचा शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत आमदार बाळाराम पाटील व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आॅलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही राज्यातील ४० वी कुस्ती स्पर्धा पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अशाप्रकारे दुर्दैवी घटना घडल्याने आयोजकांनी देखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.कैलास राजपूत यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना त्वरित पनवेल येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले. राजपूत हे जळगावमधील चाळीसगावातून याठिकाणी या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी आले होते.

टॅग्स :Deathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबई