शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’बाबत राज्य सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:21 IST

आशिष शेलार यांची टीका : नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचे भय कायम असतानाच आता ‘बर्ड फ्लू’च्या साथीने डोके वर काढले आहे; परंतु राज्य सरकारला याचे कोणतेही गांभीर्य नाही, याबाबत सरकार उदासीन असल्याची टीका माजी मंत्री तथा भाजपचे नवी मुंबई विभागाचे निरीक्षक आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

भाजपच्या नवी मुंबई प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांनी बुधवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक स्तरावर चर्चा करायला आपण येथे आल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. नवी मुंबई भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कारण भाजपमध्ये या गोष्टींना थारा नाही. नवी मुंबईमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. आम्ही विरोधी पक्षांशी दोन हात करायला तयार आहोत. कारण गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि रमेश पाटील यांच्या रूपाने नवी मुंबईत आमचे तीन सक्षम आमदार आहेत. शिवाय संघटन करणारे कार्यकर्ते जोरदार काम करीत असल्याचे शेलार यांनी सांगितले.याप्रसंगी नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, दीपक पवार, सुनील पाटील, काशीनाथ पाटील, जिल्हा महामंत्री नीलेश म्हात्रे, विजय घाटे, दत्ता घंगाळे, विकास सोरटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई