शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू; थेट मुंबईत कृषीमाल पाठविण्यास प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:17 IST

नवी मुंबई : सात दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तीन मार्केट पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे मुंबई ...

नवी मुंबई : सात दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तीन मार्केट पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.एक आठवड्यानंतर एपीएमसी सुरू होणार असल्याने खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते. भाजीपाला मार्केटमध्ये ९३ वाहनांची आवक झाली. ३२९ टेम्पोंमधून भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्यात आला. फोनवरूनच आॅर्डर घेण्यास प्राधान्य दिले होते.मसाला मार्केटमध्ये १७७ वाहनांची आवक झाली. धान्य मार्केटमध्ये सोमवारी आवक बंद ठेवली होती. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मालाची विक्री करण्यात आली. सायंकाळपर्यंत २०८ वाहनांमधून अन्नधान्य मुंबईत पाठविण्यात आले.फळ व कांदा मार्केटगुरुवारपासून सुरूएपीएमसीमधील फळ व कांदा मार्केट गुरुवारपासून सुरू होणार आहे. कांदा वबटाट्याचे ७५ टेम्पो थेट मुंबईत पाठविण्यात आले आहेत. दिवसभर मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई