शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील गाढी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:59 IST

निसर्ग मित्र संघटनेचा पुढाकार : जनजागृतीवर भर; चित्रीकरण प्रशासनाला सादर करणार

पनवेल : तालुक्यातील गाढी नदी कचऱ्याच्या समस्येमुळे प्रदूषित झाली आहे. ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचºयामुळे गाढी नदीची दुरवस्था झाली आहे. गाढी नदीच्या परिसरात निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने १ मे रोजी येथील चिपळे पुलाखालील मोठ्या प्रमाणातील कचरा काढून टाकण्यात आला.

पनवेल तालुक्यात नागरीकीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ठिकठिकाणचा कचरा गाढी नदीत टाकला जात आहे. त्यामुळे या नदीचे रूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. चिपळे येथील ब्रिजखाली निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या, जलपर्णी, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या आदीचा खच पडलेला दिसत आहे. कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. तसेच आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील सांडपाणीदेखील गाढी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे गाढी नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दवाखान्यातील कचरा, इंजेक्शन्स, औषधांच्या बाटल्या, मलमपट्टी, गोळ्यांचे खोके आदी सर्व टाकाऊ (मेडिकल वेस्टेज मटेरीयल) पदार्थ गाढी नदी परिसरात टाकले जात आहे. निसर्ग मित्र संघटनेने गुढी पाडव्यापासून गाढी नदीच्या परिसराची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संघटनेचे ४० हून अधिक सभासद एकत्र येऊन चिपळे पुलाखाली परिसर स्वच्छ केला. पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. कचºयाच्या सुमारे २५ ते ३0 पिशव्या भरून त्याची इतरत्र विल्हेवाट लावल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली.

स्वच्छतेसाठी घंटागाडीची मदतनिसर्ग मित्र संघटला चिपळे व आकुर्ली ग्रामपंचायततर्फे कचरा वाहून नेण्यासाठी घंटगाडीची मदत करण्यात आली. पावसाळा सुरू होईपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून या गाढी नदीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात गाढी नदी कशी दिसते व पावसाळ्यानंतर कशी दुर्दशा होते याचे चित्रीकरण करून ते संबंधित प्रशासनाला दाखविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई