शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरला धडक दिल्याने एसटी चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 07:04 IST

पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लाईन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे घडला. अशोक अच्युत गायके (वय ३३) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवीन पनवेल : बंद पडलेल्या ट्रेलरला एसटीने शनिवारी पहाटे अडीच वाजता पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लाईन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे घडला. अशोक अच्युत गायके (वय ३३) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे.

सुधाकर कोन्हाळे हे एसटीतील प्रवासी आहेत. त्यांनी सांगितले की,  एसटी महामंडळाची सोलापूर ते अर्नाळा विरार जाणारी बस ही पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने जात असताना ट्रेलर चालकाने बंद पडलेला ट्रेलर रस्त्यावर धोकादायक व असुरक्षित अवस्थेत उभा केला होता. शनिवारी पहाटे अडीच वाजता पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई लेन किलोमीटर १०.५०० जवळ कोनगाव येथे एसटीने बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन एसटी चालक गायके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर व एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBus Driverबसचालक