शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:15 IST

धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाने कोकण विभागात वेग घेतला आहे. संगणकीकरणाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय पुरवठा विभागाचे उपायुक्त दिलीप गुट्टे यांनी दिली.त्याअनुषंगाने सर्व शिधापत्रिका आरसीएमएस या पोर्टलवर संगणकीकृत करून त्याचे वेळोवेळी अपडेशन करण्याचे काम सुरू आहे. यात मुख्यत: अंत्योदय शिधापत्रिका आणि धान्य कुटुंब शिधापत्रिका यांच्यात मेळ घालण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. धान्यवाटपात पारदर्शकता आणण्याकरिता पात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेचे १00 टक्के संगणकीकरण करून या संगणकीकृत शिधापत्रिकाधारकांना एफपीएस आॅटोमिशन प्रकल्पांतर्गत (इ-पोस ) मशिनद्वारे लाभार्थींना धान्यवाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात २0१८ पासून आधार संरक्षण सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात कोकण विभाग ८0 टक्के धान्य ई-पोस मशिनद्वारे वितरीत करण्यात येत आहे. उर्वरित २0 टक्के धान्य वितरण आॅफलाइनने केले जात आहे. एकंदरीत आॅनलाइनद्वारे वितरणाचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.वाहतुकीवर नियंत्रणशासनाकडून प्राप्त होणारा सर्व धान्य कोटा स्वस्त भाव दुकानापर्यंत पोहचवण्याची संपूर्ण संगणकीकृत प्रक्रि येचा सुध्दा या प्रणालीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या शासकीय गोदामातून होणारी धान्य वाहतूक हा पहिला टप्पा आणि तालुका गोदामातून दुकानापर्यंत दुसरा टप्पा असणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई