शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या कामाला गती द्या! मुख्यमंत्र्यांचे निर्देश; नवी मुंबई विमानतळासंदर्भात तीन सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:37 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जवळपास २,२२६ हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर वैमानिक क्षेत्राची जागा ११६० हेक्टर इतकी असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १६,००० कोटींच्या घरात आहे. पहिल्या टप्प्याचे काम २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. या नवी मुंबई विमानतळासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीबरोबर सोमवारी सवलत करारनामा, राज्य शासनाच्या पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, जीव्हीकेचे संजय रेड्डी, मुंबई विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन आदी उपस्थित होते.यांनी केल्या स्वाक्षºया!सामंजस्य करावारवर सिडकोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या वतीने जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस