शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथक, प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:41 IST

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाºया बालकांवरील अत्याचाराची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे

कळंबोली : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाºया बालकांवरील अत्याचाराची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई व उपाययोजना सुध्दा अपेक्षित आहेत.बालकांवर शारीरिक, मानसिक त्याचबरोबर लंैगिक अत्याचाराच्या घटना घडतात. त्या विरोधात शासनाने बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा केला आहे. त्यामध्ये अत्याचार करणाºयावर कठोर कारवाई आणि शिक्षेची तरतूद आहे. जुवेनाइल जस्टिस अ‍ॅक्टच्या कलम (१०७) नुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बालकल्याण अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यात नवी मुंबई, पनवेल आणि उरणचा समावेश होता.गुरुग्राम येथील रायन स्कूलमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने शासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. २३ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी आदेश काढले असून त्याची प्रत पथकाच्या सदस्यांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस