शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सापाची सुटका... घराच्या छतावर निघाला दुर्मिळ उडता 'सोन सर्प'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 23:33 IST

डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले.

ठळक मुद्देउडता सोन सर्प (Ornate flying snake ) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा कोलब्रिड प्रकारातील दुर्मिळ साप आहे.  क्रायसोपेलीया वंशाच्या इतर प्रजातींसह, अतिशय असामान्य आहे.

मधुकर ठाकूर

उरण : डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छतावर दुर्मिळ उडता सोन सर्प (Ornate flying snake) आढळला आहे. उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या दुर्मिळ सापाला पकडून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडून दिले आहे.

डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी, सदस्य विवेक केणी, पंकज घरत, काशिनाथ खारपाटील, मयूर मढवी, राजाराम कडू, बाळा कोळी, रुपेश भोईर, नितीन मढवी, विनीत मढवी, निखिल कोळी, रमेश फोफेरकर, पीयूष लोंगळे, दिलीप मढवी, अजय पाटील,सूचित मढवी, प्रदीप भोनगे, कैलास शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्मिळ सोन सर्पाला मोठ्या शिताफीने पकडले.वनरक्षक तेजस नरे, पी.बी.कराडे, विकास राजपूत यांच्या उपस्थितीत कोंबर डोंगरात सुरक्षितपणे सोडून दिल्याची माहिती आनंद मढवी यांनी दिली.

उडता सोन सर्प (Ornate flying snake ) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा कोलब्रिड प्रकारातील दुर्मिळ साप आहे.  क्रायसोपेलीया वंशाच्या इतर प्रजातींसह, अतिशय असामान्य आहे. कारण ते एक प्रकारचे ग्लाइडिंग फ्लाइट करण्यास सक्षम आहे. हे मागील बाजूस देखील आहे. सर्पमित्र ---आनंद मढवी 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईsnakeसाप