शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या सहा ट्रेकर्सची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 20:43 IST

पनवेल नजीकच्या चौक जवळील  इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या  सहा ट्रेकर्सची पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेच्या ट्रेकर्सनी शनिवारी सायंकाळी उशिरा सुटका केली.

पनवेल  - पनवेल नजीकच्या चौक जवळील  इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या  सहा ट्रेकर्सची पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेच्या ट्रेकर्सनी शनिवारी सायंकाळी उशिरा सुटका केली. पुण्यावरून गणेश उबाळे सह पाच जणांचा ग्रुप या गडावर ट्रेकिंगसाठी आले होते . मात्र गडावरील रस्ता चुकल्याने सहा जण गडावर अडकले .       दरम्यान या घटनेची माहिती या ट्रेकर्सनी पुणे स्थित एमएमआरसीए या ट्रेकर्सची मदत करणा-या  संस्थेला दिली . यावेळी या संस्थेने पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेला दिल्यानंतर निसर्गमित्र संस्थेचे सचिन शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे या ट्रेकर्सशी संपर्क साधला . त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने या ट्रेकर्सना गाठत त्यांची सुटका केली . या बचाव कार्यात निसर्गमित्र संस्थेचे विश्वेश महाजन व वराड पवार चा समावेश होता . रस्ता भरकटलेल्या सहा जणांमध्ये दोन मुली व चार मुलांचा समावेश होता .

टॅग्स :Raigadरायगड