शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये मिळणार शिवथाळी; अकरा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:52 IST

तहसीलदारामार्फत जागेची चाचपणी

पनवेल : शिवथाळी योजना पनवेलमध्येही सुरू होणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आणि महापालिका क्षेत्रात शिवथाळी सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरात जेवण मिळावे, म्हणून शिवसेनेने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात सरकारने शिवथाळी सुरू करण्याच्या ठिकाणांची घोषणा केली, यानुसार पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी याकरिता जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तहसीलदारांकडे ११ अर्ज दाखल झाले आहेत.शासनाने काढलेल्या जीआरनुसार, ही योजना अमलात येणार आहे. तहसीलदारासह महापालिका आयुक्तही शिवथाळी योजनेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवर असणार आहेत. दहा रुपये किमतीच्या शिवथाळीला सरकारकडून ४० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.पनवेलमध्ये ३५० शिवथाळींना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. इच्छुकांनी अर्ज सादर केल्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सानप यांनी सांगितले.