शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 23:12 IST

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौरा आटोपून सोमवारी रात्री मुंबईत परत आले. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी चे दर्शन घेतले. सातारामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधून रात्री  मुंबईत परत आले. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी वाशी येथे महामार्गावर स्वागत केले. नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष सलुजा सुतार, माजी नगरसेवक संदीप सुतार, नवी प्रभारी प्रशांत पाटील, सुरेश शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबत असा मजकूर लिहिलेले फलक झळकवले. यावेळेस महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण