शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटही ऐरोली-बेलापूरच्या मैदानात उतरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 09:14 IST

पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची बैठक सानपाडा येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला.

नवी मुंबई :  नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार उभे करावेत, असा ठराव पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीने मंजूर करून तो पक्षाध्यक्षांकडे पाठवला आहे. 

पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची बैठक सानपाडा येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला.

बैठकीत नवी मुंबईतील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. 

या बैठकीत शिंदेसेनेचे गुजराती समाज जिल्हाध्यक्ष अंबावी आर. पटेल यांनी गुजराती समाज कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पटेल यांची पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण