शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
3
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
4
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
5
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
6
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
7
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
8
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
9
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
10
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
11
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
12
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
13
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
14
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
15
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
16
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
17
Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
18
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
19
Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
20
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील सात-बारा मशिन बंद, तलाठी कार्यालयात माराव्या लागतात फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:49 IST

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयात सातबारासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात मारावे लागतात.

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयात सातबारासाठी शेतक-यांना तलाठी कार्यालयात मारावे लागतात. हे हेलपाटे बंद करण्यासाठी एटीएमसारख्या यंत्रामधून सात-बारा देण्याचा अभिवन उपक्र म एक दीड महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात सुरू करण्यात आला होता; परंतु गेल्या आठवड्याभरापासून मशिन बंद असल्याचे दिसून आले आहे.आठवडाभरापासून सात-बारा मशिन बंद झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा सात-बारासाठी तलाठ्यांकडे फे-या माराव्या लागत आहेत. सात-बाराºयाच्या मशिनची किंमत १ लाख ९० हजार आहे. जनतेला सात-बाराचा उतारा सुलभ व काही मिनिटांत आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहे. पनवेल तालुक्यात एकूण १७८ गावे आहेत. यातील बहुतांशी गावे डिजिटल झाली आहेत. गेल्या महिन्यापासून पनवेल तहसील कार्यालयात अवघ्या काही मिनिटांत शेतकºयांना सात-बारा हातात मिळत असे. या मशिनमुळे शेतकºयांचे हेलपाटे आणि वेळ वाचत होता. मात्र, मशिन घटकाभरच सुरू राहिली व बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.>सात-बारा मशिनमधील प्रिंटर खराब झालेले आहे. ही पब्लिक मशिन असल्यामुळे मी येथे बसू शकत नाही. धुळीमुळेही मशिन खराब होत असून क व्हर लावण्यात येणार आहे. मशिन लवकरच दुरुस्त करून सेवेसाठी सुरू करणार आहोत.- कल्याणी कदम, नायब तहसीलदार, पनवेल.