शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:13 IST

सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही.

 

नवी मुंबई : सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. या प्रकरणी त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात करण्यात आली आहे.अरुण काशीनाथ खरगोनकर (५८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सानपाडा येथे पत्नी अनुभा (५३) यांच्यासोबत राहायला होते. त्यांची मुले नोकरी निमित्ताने विदेशात स्थायिक आहेत. गुरुवारी अरुण यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. काही कामानिमित्ताने पत्नी घराबाहेर गेली असताना हा प्रकार घडला. छताच्या कडीला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतलेला होता. घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी अथवा इतर काही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण उघड होऊ शकलेले नाही.त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई