शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

उरणामधील सिद्धार्थची  'महाराष्ट्र प्रीमिअर लीग'मध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:48 IST

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ६ संघांमध्ये क्रिकेटचे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

उरण  : उरण तालुक्यातील सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची  महाराष्ट्र प्रीमिअर लीग' क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र प्रीमिअर लीग' ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टि - २० क्रिकेट स्पर्धा असून जून महिन्यात सुरु होत आहे. या स्पर्धेतील खेळाडूंची निवड प्रकिया जुन ( १५ ) रोजी पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ६ संघांमध्ये क्रिकेटचे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.   या स्पर्धेत उरण येथील हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मुलगा सिद्धार्थ म्हात्रे याची महाराष्ट्र प्रीमिअर लीग' कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये निवड झाली आहे. यावेळी पुणेरी बाप्पा पुणे, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स, छत्रपती संभाजी किंग्स  संभाजीनगर, एगल टायटन्स नाशिक आणि कोल्हापूर टस्कर्स अशा महाराष्तील विविध शहरांमधील संघांमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

   दरम्यान सिद्धार्थ म्हात्रे हा केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये खेळणार आहे.  या स्पर्धेसाठी केदार जाधव, ऋतुराज जाधव, तुषार देशपांडे, राहुल त्रिपाठी असे अनेक आयपीएल मधील खेळाडू सुद्धा सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेत अनेक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई