शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

इनॉर्बिट मॉलमधील विनापरवाना स्टोअरला सील

By admin | Updated: June 21, 2016 01:43 IST

महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रविवारी रात्री वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू

नवी मुंबई : महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रविवारी रात्री वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या हायपरसिटी या डिपार्टमेंटल स्टोअरला सील ठोकण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इनॉर्बिट मॉलबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तक्रारींची शहानिशा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. नगररचना आणि अतिक्रमण विभागाने केलेल्या पाहणीत मॉलमध्ये अनेक अनियमित बाबी आढळून आल्या. मोकळ्या मार्गिकेत दुकाने, पार्किंगचे अवास्तव दर, बेसमेंटचा पार्किंगऐवजी स्टोअरेज आणि इतर व्यावसायिक वापर आदी गोष्टींचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे या मॉलने २0१४ मध्ये बांधकाम परवानगी घेतली होती. परंतु त्याचा भोगवटा प्रमाणपत्र अद्यापि घेतले नसल्याचे आढळून आले. या सर्व पार्श्वभूमीवर या मॉलला महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयामार्फत १८ जून रोजी २४ तासांची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार रविवारी मॉलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईदरम्यान, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्यासह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुनील हजारे, सहाय्यक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)