शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सायन्स विद्यार्थी, पालकांसाठी बुधवारी सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:39 IST

वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते.

नवी मुंबई : वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते. या अनुषंगाने ११ वी, १२ वीच्या सायन्स विद्यार्थी व पालकांना करिअर संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल व धैर्य उंचाविण्यासाठी चेन्नईतील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे आयोजन बुधवारी (दि. २४) केले आहे. जीवन विद्या मिशन हॉल, प्लॉट नं. २४ सेक्टर ६, कामोठे नवी मुंबई दुपारी ३:३० वा. हा सेमिनार होणार आहे.आज केवळ वैद्यकीय अधिकारी, अभियंता एवढ्यापुरतेच करिअर मर्यादित राहिलेले नाही. करिअरच्या अनेक नव्या वाटा, संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर आणि जीवन घडविण्याचा मंत्र या सेमिनारमध्ये मिळणार आहे. यामध्ये सुप्रसिद्घ लेखक सुदीप नगरकर आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.तसेच एसआरएम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि आॅॅटोमोबाईल इंजिनिअरिग्ांचे हेड डॉ. एम. लिनस मार्टिन व डॉ. निमय मिश्रा सहप्राध्यापक केमिस्ट्री हे मार्गदर्शन करणार आहेत.या सेमिनारमध्ये उज्ज्वल भवितव्याची उत्तरे मिळणार आहेत. या सेमिनारच्या अगोदर विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर सेमिनार होईल. त्यानंतर या चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यश मिळविलेल्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे.तरी ‘यशाचे मंत्र ’या सेमिनारचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ७७३८८७७२२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा होणार असून, यासाठी एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमता चाचणी, सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) ही चाचणी परीक्षा दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक एक टॅब, द्वितीय व तृतीय पारितोषिक मोबाईल आणि उत्तेजनार्थ दोन पेन ड्राईव्ह अशी भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.करिअर घडविणारा उपयुक्त सेमिनार : ११ वी, १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे काय ?’ हा पडलेला प्रश्न सतावत असतो. त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो. अशावेळी आवश्यकता असते प्रोत्साहनाची व सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चा हा सेमिनार उपयुक्त ठरणार आहे.